Tuesday, June 12, 2012

स्वामींच्या गोष्टींपासून शिकवण-3


(११) सुरदासाची इच्छापूर्ती: ईश्वर प्राप्तीची दांडगी तळमळ असुन जो सतत ईश्वर दर्शनासाठी खटत असतो त्याला देव स्वताहुन दर्शन देतो.
(१२)धनाचे झाले कोळसे: ईश्वराशी किंवा सद्गुरुशी ठकपणे  वागणारा व्यक्ती दुखाला प्राप्त होतो.
(१३) गोष्ट दुसऱ्या लग्नाची: प्रारब्द्ध सहसा चुकत नाही.
(१४) चोरापासून सावध राहा: चांगुलपणा करावा पण माणसाची पारख करूनच.
(१५) आवाळू पासून सुटका: देह-भोग भोगून किंवा ईश्वरीय कृपेनीच सुटतात.

1 comment:

  1. दुसर्‍याच्या दुखाचि जाणीव झाल्यास स्वताचे दुख काहिच नसल्याचि स्मरण होते Gajanan Parab

    ReplyDelete