अहमदअली एक कट्टर मुस्लीम व्यक्ती होता. इतर मुस्लीम व्यक्तीनी स्वामींकडे गेलेले त्याला अगदी खपत नव्हते.
एक दिवस तो वैतागून स्वामींची हाजिरी घ्यायला जातो.
तो दिवस तो वटवृक्षा कडे जाऊन उद्धटपणे विचारतो-" यहा स्वामी समर्थ कौन है?"
स्वामी म्हणतात: " आम्ही आहे स्वामी समर्थ!"
अहमद अली स्वामींना पाहतो तर पाहतच राहतो. जणू त्याचा पुतळाच होतो. तो अगदी स्थिर तसाच उभा राहतो.
काही काळानी स्वामी-इच्छेनी तो भानात येतो.
स्वामी त्याला चंद्र पाहायला सांगतात. त्याला चंद्रात स्वामींचा चेहरा दिसतो.
त्याला स्वामींच्या अधिकाराची जाणीव होतो. ज्या चंद्राला मुस्लीम एवढं पवित्र मानतात त्यात स्वामी दिसल्यानी
त्याला कळतं कि स्वामीच त्याचा अल्ला आहे.
तो स्वामींच्या शरणी येतो.
No comments:
Post a Comment